Surprise Me!

मुद्रा धोरण म्हणजे आर्थिक धोरण नाही | Lockdown 4 | RBI | covid-19 | India News

2021-09-13 1 Dailymotion

आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे-औद्योगिक उत्पादन व्यवस्था लवकर सुरू होत नाही आहे. - मॉन्सून लवकर असल्यामुळे पुढच्या वर्षी खरिपाची पीक चांगली निघतील.- बँकांकडून कर्जदारांना लावण्यात येणारा व्याजाचा दर 0.40 टक्के कमी करण्याची घोषणा- आयात - निर्यात करणाऱ्या उद्योजकांसाठी काही सवलती जाहीर- उद्योजकांसाठी व्याजाचे दर कमी- कर्जदारांना जून पर्यंत दिलेली मुदत ऑगस्ट पर्यंत वाढविली-कर्जदारांना तीन महिने ईएमआय सवलत वाढवल्याने दिलासा- मुद्रा धोरण म्हणजे आर्थिक धोरण नाही- आर्थिक धोरणाशीवाय आर्थिक निष्कर्ष काढता येणार नाह- यंदा जागतिक उत्पादन वृद्धी सुद्धा शून्याच्या जवळपास राहील- आयएमएफ, अधिक जाऊन घ्या Dr. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ.यांच्याकडून -

#LokmatNews #Lockdown4 #RBI #Covid19 #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon